चर्चा:एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू

हे शीर्षक एफ.सी. जिरोंदाँ दि बोर्दू किंवा एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू असे हवे का?

अभय नातू २३:२२, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

जेव्हा ह्या क्लब्जची पाने बनवली गेली तेव्हा उच्चारांचा फारसा विचार झाला नाही असे वाटते. बरीचशी पाने स्थानांतरित करायला हवीयेत.
"एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू" पानाकडे परत चला.