चर्चा:एक रजाई तीन लुगाई

नमस्कार विकीपेडीया एडीटर, एक रजाई तीन लुगाई या चित्रपटासाठी हवे ते सर्व संदर्भ दिले आहेत. तरी आपल्याला दुव्यांबद्दल काय शंका आहे, मला काही समजेल का. (Rachit143 (चर्चा) १३:३९, २ एप्रिल २०१९ (IST))Reply

या चित्रपटाच्या मंजुल ठाकुर या दिग्दर्शकाला त्याने त्याआधी दिग्दर्शित केलेल्या 'राजा बाबु' साठी बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. अशा चित्रपटाचे पान विकीवर असायलाच हवे. ... (चर्चा) १५:१५, २१ जुलै २०१९ (IST)Reply

"एक रजाई तीन लुगाई" पानाकडे परत चला.