या दिवसाला ऋषी पंचमी म्हटले जाते. कोणत्याही कालदर्शिकेत सुद्धा या ला ऋषी पंचमी असेच संबोधले जाते. म्हणून शोधायला सोपे जावे म्हणून लेखाचे नाव बदलावे लागेल असे वाटते.

Start a discussion about ऋषी पंचमी

Start a discussion
"ऋषी पंचमी" पानाकडे परत चला.