चर्चा:आसाम
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
या लेखात बिहू या सणाचे विविध प्रकार नोंंदविले होते.त्या सर्वांंचि मिळून एक स्वतंंत्र लेख होईल असे वाटल्याने येथील माहिती काढून नव्या लेखात समाविष्ट केली आहे.येथे उत्सव असा एक छोटा परिच्छेद करून बिहू या लेखाशी त्याचा दुवा जोडला आहे.आर्या जोशी (चर्चा) १०:२७, १४ मार्च २०१८ (IST)