चर्चा:आशुतोष जावडेकर
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Sureshkhole
स्त्रोताचा दुवा : https://www.rajhansprakashan.com/node/148 लेखाची सुरुवात झाली : १८:०३, ११ एप्रिल २०१८ स्त्रोताची तारिख व वेळ : © Rajhans Prakashan 2011 त्यामुळे मजकूर नकल-डकव आहे हे सिध्द होते.WikiSuresh (चर्चा) ००:५९, १४ एप्रिल २०१८ (IST)
प्रताधिकार भंग, इतिहासातील आवृत्त्या काढायच्या राहिल्या आहेत.
संपादन@Tiven2240: आपण ह्या पानावरील प्रताधिकार भंग काढला पण इतिहासातील आवृत्त्या काढायच्या राहिल्या आहेत. येथे आणि येथे ज यांनी नकल-डकव करुन मजकूर जोडला होता. WikiSuresh (चर्चा) ००:४१, १५ जुलै २०१८ (IST)