चर्चा:आवित्सोत्ल (श्वापद)

वर्गीकरण

संपादन

या लेखाचे वर्गीकरण वर्ग:अस्तेक दंतकथागत श्वापदे असे केले आहे. ते नाव ठीक असले, तरीही या व इजिप्शियन किंवा तत्सम संस्कृतींमधील काल्पनिक श्वापदांसाठी वर्ग:अस्तेक आख्यायिकांतील श्वापदे, वर्ग:इजिप्शियन आख्यायिकांमधील श्वापदे अश्या नावांच्या वर्गांमध्ये वर्गीकरण करता येईल.

इतरांची काय मते ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:४९, २० जून २०११ (UTC)

>>दंतकथागत आदी रुक्ष नावे देण्यापेक्षा अजून सोपी सुट्सुटी पाहिजेत. आणि सध्या वर्गनाव काय असावे? म्हणजे भविष्यात उगाचच अनावश्यक पाने तयार करून मग ती वगळण्यापेक्षा आताच योग्य व्यवस्था लावलेली बरी.
या लेखाचे वर्गीकरण वर्ग:अस्तेक दंतकथागत श्वापदे असे केले आहे. ते नाव ठीक असले, तरीही या व इजिप्शियन किंवा तत्सम संस्कृतींमधील काल्पनिक श्वापदांसाठी वर्ग:अस्तेक आख्यायिकांतील श्वापदे, वर्ग:इजिप्शियन आख्यायिकांमधील श्वापदे अश्या नावांच्या वर्गांमध्ये वर्गीकरण करता येईल.
>>आख्यायिकांमधील श्वापदे असे लांबलचक नाव देण्यापेक्षा थोडक्यात आख्यायिकी श्वापदे म्हणण्यास काय हरकत आहे? माझ्या मते, अशा पद्धतीने भाषा अधिक सुट्सुटीत आणि समृद्ध बनेल.
अनिरुद्ध परांजपे
"आवित्सोत्ल (श्वापद)" पानाकडे परत चला.