नमस्कार, एक शंका

  • या पानावरील source editing मध्ये एक माहितीसाचा वापरला आहे, त्यात आवश्यकतेनुसार काही बदल केला आहे, पण त्या साच्यातील सर्व मजकूर प्रकाशित का झालेला नसावा? कृपया मार्गदर्शन करावे.

Ketaki Modak (चर्चा) २३:०६, १६ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

  • दिलेले संदर्भ यथायोग्य असूनही काढून टाकण्यात आलेले दिसतात. काय सुधारणा अपेक्षित आहे?

Ketaki Modak (चर्चा)

"आर्य मासिक" पानाकडे परत चला.