येथे वापरण्यात आलेले पिरामिड चे चित्र मला अयोग्य वाटते. कुठले अन्नघटक कित्ती प्रमाणात खावेत याचे मार्गदर्सन करणारा पिरामिड येथे अपेक्षित आहे. उदा. http://en.wikipedia.org/wiki/File:WHOFoodGuidelinesSummaryPyramid.png आभिजीत १५:१४, १५ जानेवारी २०१२ (UTC)

"आरोग्य" पानाकडे परत चला.