चर्चा:आनंदीबाई धोंडो कर्वे

महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .


लेखन बरेच ललित ढंगात झाले आहे संपादन

या लेखातील वर्तमान मजकूर बर्‍याच अंशी ललित ढंगातील वाटत असून विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय दर्जास उंचावण्यासाठी याचे पुनर्लेखन करावे लागेल. त्यामुळे येथे साचा:बदल लावत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२८, १४ मे २०११ (UTC)

"आनंदीबाई धोंडो कर्वे" पानाकडे परत चला.