चर्चा:आकाशकंदील

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू

आकाशदिवा

@अभय नातू: @V.narsikar:आकाशकंदील आणि आकाश दिवा हे लेख एकत्र करून एकच लेख करावा असे वाटते. पुन निर्देशन देता येईल. आर्या जोशी (चर्चा) १९:५९, ४ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

हरकत नाही. जरूर करा.-नरसीकर
एकत्रीकरण कराताना दोन्ही विषयांवरील लेखन ठेवावे. आकाशदिवा आणि आकाशकंदील एकसारखे असले तरी त्यांत फरक आहे. चीनमध्ये आकाशदिवे वेगळ्या पद्धतीने वापरले जातात. -- अभय नातू (चर्चा) ०८:१४, ५ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply
"आकाशकंदील" पानाकडे परत चला.