चर्चा:आउश्वित्झ छळछावणी
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Sankalpdravid in topic योग्य लेखन
Transcription of the name "Auschwitz"
संपादन- In this article's name you write the name as ऑश्विझ छळछावणी (ŏśvijha chaḷachāvaṇī); A better transcription than ऑश्विझ would be औश्वित्स् (auśvits). Anthony Appleyard ०९:३४, ११ ऑक्टोबर २०११ (UTC)
योग्य लेखन
संपादनAuschwitz या नावाचे जर्मन उच्चारांनुसार योग्य लेखन आउश्वित्झ असे होते. कृपया स्थानांतरण करावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:२९, १४ नोव्हेंबर २०११ (UTC)
- खरे तर जर्मन उच्चार आउश्वाईत्झ असा होईल (माझ्या मर्यादित जर्मन ज्ञानानुसार). - अभिजीत साठे (चर्चा) ०७:५०, २४ मार्च २०१२ (IST)
- जर्मन भाषेत ei असे सिलॅबल (वर्णसमूह) आल्यावर -आई- किंवा -आय- असा उच्चार केला जातो. जेव्हा नुसताच i हा स्वर लिहितात, तेव्हा त्याचा उच्चार इकारासारखा करतात.
- बाकी नमुन्यादाखल येथील उच्चारांपैकी जर्मन उच्चार दखल घेण्याजोगा आहे.
- --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०८:१३, २४ मार्च २०१२ (IST)