Copied from सदस्य_चर्चा:संतोष_दहिवळ

नमस्कार संतोष, अलिकडे क्लिनअपचे अवघड धनूष्य तुम्ही पेलण्यात पुढाकार घेतलेला दिसतो तुमचे काम छान चालू आहे,संकल्पसुद्धा आपल्या कामाचे कौतुक करत असतात, आपल्या कामा करता शुभेच्छा.

थोडी एक शंका होती आंभोरा लेखात "याच समाधी समोर महाराष्ट्रातील मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधू तसेच पवनामृत, पवनविजय हे ग्रंथ मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी शके १११० मध्ये लिहिलेले आहेत" आपण हे वाक्य स्ट्राईक थ्रू केले आहे. मला या विषयाची पार्श्वभूमी माहित नाही आहे. स्ट्राईक थ्रू करण्या मागचा उद्देश माहिती चुकीची आहे हा आहे, विकि मार्कअप चुकीचे आहे का संदर्भ उपलब्ध नसणे आहे हे जाणून घ्यावयास आवडले असते.

म्हणजे संबधीत सहाय्य पानांवर तसेच ऑनलाईन सादरीकरणात सुयोग्य मार्गदर्शनाची भर घालणे सोपे जाईल.संकल्प अभय इत्यादींनी केले गेलेले बदल संबधीत सदस्याच्या चर्चा पानावरही मी मागे समजून देत असे त्यामुळे गैरसमज टळण्यात काहिशी मदत होत असे हल्ली एवढा वेळ होत नाही.माझी जागा घेणारे कुणीतरी पुढे यावे असे वाटते. सहाय्य प्रकल्पांतर्गत सहाय्य पुर्वण्याच्या मार्गांबद्दल एखादे ऑनलाईन पॉवर पाँईंट बनवण्याचे बर्‍याच दिवसापासून मनात आहे पण वेळ होत नाही.

आपण केलेला बदल दृष्टीकोनातील फरका मुळे केला असेल असे वाटत नाही .फक्त स्मरण झाले म्हणून नमुद करून ठेवत असतो म्हणजे भविष्यातील चर्चांमध्ये एखाद्या मुद्द्या बद्दल विषयास अनुसरून चर्चा करण्याची सोय होते . एखादा बदल उलटवणे एखाद दिवस (साधारणत:) चोविसतास पर्यंत उलटवणे टाळले तर बरे पडू शकते एक तर या संकेतास हार्ड अँड फास्ट नियम बनवणे शक्य नाही हे खरे पण एक संकेत म्हणून जमेल तसा तो पाळण्याची प्रथा अद्यापी मराठी विकिपीडियावर नाही दृष्टीकोनातील फरका मुळे केले जाणारे बदल आणि इतर कारणांनी जसे की क्लिन अपकरता केले जाणारे बदल यात नेहमीच फरक करता येईल असे नाही.पण अधिकाधीक दृष्टीकोण सामावून घेण्याच्या दृष्टीने अशा संकेताचे जमेल तेवढे पालन भविष्यात केव्हातरी चालू करण्याची गरज भासू शकते.या संकेताच्या महत्वाबद्दल पुढेचालून चर्चा करू.

माहितगार ०१:२४, २० डिसेंबर २०११ (UTC)

I think the point raised by Mahitgar is correct.
Also, the sentence "मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधू हा अंबाजोगाई या बीड जिल्ह्यातील गावी लिहिलेला आहे." is in no way related to Ambhora, so it is out of context in this article. We can change it like "according to one opinion, this book was written here, though other opinions claim it to be written at Ambajogai in Beed district." गणेश धामोडकर ०३:२५, २० डिसेंबर २०११ (UTC)
दहिवळ साहेब, कोणत्याही सदस्याने लिहिलेले लिखाण अशा तर्हेने खोडणे योग्य नाही. तुम्ही आपले मत चर्चा पानावर नोंदवू शकता आणि त्यावर सर्वसंमतीने प्रचालक लोक कारवाई करतात हि विकिपीडियाची आचारसहिता आहे. सरळ खोडणे आणि तेही लाल रंगाने हे कामकरणार्या सदस्याच्या भावनांना दुखवणारे ठरू शकते. निदर्शनास आणण्या साठी फारतर फार साच्यांचा वापर करावा, खडाखोड केल्याने विकिपीडिया पण घाण दिसतो आहे. Bhimraopatil ०५:३२, २० डिसेंबर २०११ (UTC)
संतोष जी, आपणांस कळवतांना मला आनंद होईल कि ज्या लोकसत्ता वृत्तपत्राचा दाखला देऊन तुम्ही खाडाखोड करीत आहात त्याच वृत्तपत्रात आणखी एक बातमी आहे ज्यात विवेकसिंधू हा मराठीचा आद्यग्रंथ आंभोरा येथे लिहिल्या गेल्याची वार्ता आहे. पहा [विवेकसिंधू ने परंपरा निर्माण केली-म.रा.जोशी] [श्री क्षेत्र आंभोरा]Kmohankar
संतोष बाबु देखिये यह लेख आदरणीय नर्सिकर जी ने लिखा है ऐसा इतिहास बताता है | नर्सिकर जी ये यहाके जेस्ठ सदस्य है | १०,००० से जादा संपादन और सालोसे यहा काम करनेका तजुर्बा उनके पीछे है | वो नागपुर के ही जेष्ठनागरिक है जहा आंभोरा ये जगा है| तथा वो मराठी विकिपिदियाके प्रचालक भी है| आपने कम से कम ये तो देखना था | इन सबके बावजूद आपने अधूरी जानकारी के तहेत लेखमें स्क्याच करना कतेही उचित नहीं | किसीभी सदस्य के लेखन कर्यामे खरोंचना सरासर गलत है| भविष में आप एहतियात बरतेंगे ये अपेक्षा. - लकी ११:००, २० डिसेंबर २०११ (UTC)
  • >>>>अलिकडे क्लिनअपचे अवघड धनूष्य तुम्ही पेलण्यात पुढाकार घेतलेला दिसतो

संतोषराव क्लीनप म्हणजे सफाई कि विकिपीडियाचा सफाया करणार?

(.....व्यक्तिगत टिका आणि शब्द वगळले माहितगार १३:२८, २० डिसेंबर २०११ (UTC))

धन्य आहे तुमची राव.- Anandaaghav

I think we have already had an enough discussion here. I am going to copy this discussion on the article discussion page, and BEING BOLD, going to edit the article with as much as neutrality possible tonight. I hope Mr. Santosh will take part in it at the article talk page. Thanks for a wonderful conversation.गणेश धामोडकर १२:२२, २० डिसेंबर २०११ (UTC)
स्ट्राईक थ्रू केल्याविषयीचा खुलासा
पहिला मुद्दा ज्या मजकुराला स्ट्राईक थ्रू केलेले होते तिथे आधीपासूनच म्हणजे आदरणीय नरसीकरांनी हे पान नवीन तयार केले तेव्हापासूनच संदर्भ हवा साचा लावलेला होता. त्यादृष्टीने मी संदर्भ शोधून तिथे जोडावा म्हणून संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला तर सदर मजकुराविषयी विसंगत संदर्भ मला मिळाले म्हणून मी मिळालेल्या संदर्भासह त्या मजकुराखालीच नवीन मजकूर संदर्भासह टाकला व पहिल्या मजकुराला संदर्भ नसल्याने त्याला स्ट्राईक थ्रू केले व संदर्भ हवा हा साचाही तसाच ठेवला. जेणेकरून या पानावर आलेल्यांना दोन्हीही मजकुरात फरक अजमावता येईल व संपादक/सदस्यांनाही दोन्ही मजकुरातील वस्तुनिष्ठता शोधण्यासाठी संदर्भ मिळवण्यास मदत होईल.
आता दुसरा मुद्दा संदर्भ हवा हा साचा लावला तरी किती जण संदर्भ शोधतील आणि कधी जोडतील ही शंकाच होती कारण या पानालाच मागच्या नव्वद दिवसात १०३ जणांनी भेटी दिल्या. या कालावधीत संदर्भ हवा साचा तेथेच होता. म्हणून थोड्या धाडसाने स्ट्राईक थ्रू करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला सांगण्यास आनंद होतो की मी परत विकिवर येईपर्यंत Kmohanakar या सदस्यांनी स्ट्राईक थ्रू केलेल्या मजकुराचे दोन संदर्भ मिळाल्याचा संदेशही मला दिला. म्हणजे ज्या उद्देशाने स्ट्राईक थ्रू केले होते तो सफल झाला असेच म्हणावे लागेल.
ता.क. येथे कुणाचा मुद्दा खोडण्याचा किंवा भावना दुखावण्याचा हेतू नव्हता तर वस्तुनिष्ठ माहिती विकिपीडियावर असावी हा होता. संतोष दहिवळ १२:५७, २० डिसेंबर २०११ (UTC)


  • कृपया सर्वांनी हा दुवाही बघावा अशी विनंति.

बाब्या के. १५:५२, २० डिसेंबर २०११ (UTC)

गोल गोल संपादन

माहितीगार तुम्ही जरा अतिरेक करीत आहात. स्वतः भरपूर मोठे भारुड लिहिता. त्याच्यात नेमके काय म्हणायचे आहे हे दुर्बीण लाऊन शोधावे लागते. गोल गोल.. गोल गोल विषयास घुमवता, तेच तेच चघळता आणि शेवटी शाल झोळीतून टीका टिपण्या करता, आणि आम्ही जर टू द पोईट लिहिले तर त्याला वगळता ...?

पहिले आपण टू द पोईट लिहायला लागा ज्यामुळे आपला आणि इतरांचा वेळ, जागा, मेहनत, वीज आणि अनेक इतर गोष्टींची बचत करता येईल आणि असे लिखाण मग कसे व्यक्तिगत टीका नाही ते मी सांगतो. दुसर्याच्या विचारांना तुम्ही व्यक्तिगत टीका का म्हणावे. असे म्हणून तुम्ही सदस्यांमध्ये भांडणे लावत आहात. जेव्हा मी मझी शंका सांगितली आणि त्यास दहिवळ यांनाही ओब्जेकषण नव्हते मग तुम्ही खुसपट का काढता ? विकिपीडिया सदस्य बोळ्याने दुध पीत नाहीत तेव्हा आपल्या ओंजळीने सदस्यांनी (गोल गोल ) लोहावे असे आपणास का वाटते. असे एक दोन माहितीगार, रखवालदार, भालदार, चोपदार दारो दार उभे करून मराठी विकिपीडियास तुरुंग करायचे आहे कि मुक्त ठेवायचे आहे ते तुम्हीच ठरवा.

आता एक दोन आपले सवंगडी लगेच येथे मला कानपिचक्या द्यायला धावतील, कुणी माझे योगदानाची आकडेवारी मंडेल, तर कुणी माझ्यावर प्रत्यारोप करतील आणि सारे मिळून मी कसा वाईट आणि तुम्ही महान हे सिद्ध करण्याचा लुटू पुटूचा खेळ नेहमी प्रमाणे खेळतील यात शंका नाही. एखादा अतिउत्साही नवा प्रचालक माझे खते ब्लोक करेल, हि चर्चा वाद निवारण चावडीवर हलवेल अथवा वगळेल. हे सारे फुसके प्रकार जुने झाले. सत्यास सामोरे जायला शिकावे झाकून, दाबून फारकाळ चालणार नाही. आसो Anandaaghav

........(व्यक्तिगत टिका वगळली माहितगार १७:३३, २० डिसेंबर २०११ (UTC))

आर तिज्या आता लिवलेल गायब जाल कि राव. जांभुळवाडिसारक हित बी भूतखेत आसत कि काय. हां तर मी का म्हंतो कि ह्ये येड कुठुनशान आल? ना ओळक ना पाळख आन म्हणं मी लोकमान्य टीळक

आनंद आपल्या समिक्षणाची नोंद घेतली आहे. माझ्यावरील टिके बद्दल आपल्यावर कुठलीही कारवाई करणार नाही. सदस्यांबद्दल व्यक्तिगत टिका केली जाऊ नये या बद्दल सर्वसाधारण सहमती आहे त्यानुसार व्यक्तिगत टिका वगळली गेली.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मी स्वतः भोक्ता आहे परंतु व्यक्तीगत टिकेमुळे विनाकारण विषयांतरे आणि वादावादीत वेळ जातो. मुद्दांमध्ये जे सत्य आहे त्यास आपण सामोरे जातोच , व्यक्तिगत टिका टाळल्याने मुद्दांबद्दल अधीक व्यवस्थीत चर्चा होऊ शकते . माहितगार १७:४३, २० डिसेंबर २०११ (UTC)
"आंभोरा" पानाकडे परत चला.