चर्चा:आंतरराष्ट्रीय XI महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sankalpdravid in topic लेखाचे नाव
लेखाचे नाव
संपादनया लेखाचे नाव सध्या आहे तसे आंतरराष्ट्रीय XIच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ठेवण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय एकादशीय संघातील महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची असे बदलावे असे मला वाटते. 'XI' असे रोमन लेखनाचे मिश्रण नावात असण्यापेक्षा एकादश किंवा एकादशीय असा इंग्लिश भाषेतील "इलेव्हन" या शब्दासाठीचा रूढ पर्याय वापरणे अधिक श्रेयस्कर ठरेल. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:१४, ८ जानेवारी २०२१ (IST)