चर्चा:आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sandesh9822
@आर्या जोशी: नमस्कार, "विचारधारा" व "स्वतंत्र लढ्यातील महत्त्व" हे दोन विभाग या लेखात अनावश्यक आहेत. विचारधारा विभाग तुम्ही गांधीवाद लेखात हलवावा, आणि स्वतंत्र लढ्यातील महत्त्व विभाग महात्मा गांधी या मुख्य लेखन असावा. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनासंबंधी माहिती या लेखात असावी, महात्मा गांधी बद्दल नाही. --संदेश हिवाळेचर्चा ११:४७, २ ऑक्टोबर २०२१ (IST)