चर्चा:आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
शीर्षकातील शुद्धलेखन
संपादनमराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार नुसता 'अणू' हा शब्द मराठीत दीर्घान्त लिहीत असले, तरीही 'अणुऊर्जा' हा सामासिक शब्द बनवताना त्यातील 'अणु' या घटकशब्दाचे लेखन मूळ संस्कृतातील र्हस्वान्ताप्रमाणेच होते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:१५, २० ऑगस्ट २०१० (UTC)