चर्चा:अमरवेल
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Mmavkvba
The link to English wikipedia is incorrect. It should be linked to https://en.wikipedia.org/wiki/Cuscuta_reflexa per "घरगुती औषधे", आप्पाशास्त्री साठे, पान ८. लिंक बदल कसा करावा याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. Mmavkvba (चर्चा) ०३:०५, १७ सप्टेंबर २०१७ (IST)
- काम झाले ---वि. नरसीकर (चर्चा) ०८:२२, १७ सप्टेंबर २०१७ (IST)
- संबंधित लेखपान उघडावे > डावीकडचे कडपट्टीत सर्वात खाली पेनचे चिन्ह व नंतर दुवे संपादा असे आहे > त्यावर टिचकावे.विकिडाटा पान उघडेल. त्यात खाली सर्व भाषांच्या दुव्यांची यादी दिलेली असेल. त्यात संपादन करुन संबंधित मराठी दुवा हटवावा. याचेवेळी नविन दुवा पण जोडता येऊ शकतो.धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) ०८:३६, १७ सप्टेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद!! Mmavkvba (चर्चा) २१:४२, १८ सप्टेंबर २०१७ (IST)