या लेखातील खाली शब्द अशुद्ध टंकले गेले आहेत. सूत्रधार..अपूर्व..निरुपमा...चक्रवर्ती हे शब्द मराठीत असे लिहिले जातात. बंगालीतसुद्धा 'चक्रवर्ती' असाच लिहितात फक्त त्याचा उच्चार चॉक्‍रोबर्ती किंवा चॉक्‍रबॉर्ती असा होतो. चक्रबोर्ती होत नाही अशी माझी कल्पना आहे. मराठीत लिहिताना तो बंगालीप्रमाणे चक्रवर्ती असाच लिहिला पाहिजे.--J--J १३:०२, ८ सप्टेंबर २००७ (UTC)

हे पान ऑगस्ट २०२२ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.

Start a discussion about अपूर्व शाह

Start a discussion
"अपूर्व शाह" पानाकडे परत चला.