हे पान भाषांतर या पानावरून पुनर्निर्देशित होते. माझ्यामते अनुवाद आणि भाषांतर यात फरक असतो. भाषांतरात भाषांतरकर्त्याला कोणतीही मोकळीक नसते हुकूम बरोबर मजकूर एका भाषेतून दुसर्‍या भाषेत आणला जातो. पण अनुवादात भाषेतील आशय जपण्यासाठी अनुवादकाने काहीशी मोकळीक घेतलेली असते. भाषाशास्त्री यातील फरक नेमकेपणाने सांगू शकतील पण तूर्तास ही पाने स्वतंत्र असली पाहिजेत असे माझे मत आहे.निनाद ०१:४८, ७ सप्टेंबर २०११ (UTC)

Start a discussion about अनुवाद

Start a discussion
"अनुवाद" पानाकडे परत चला.