अणा हजारे याचा जनम 15/6/१९३७ मधे झाला होता

वर्धा की अहमदनगर हिंगणघाट एक कि दोन ? संपादन

मराठी आणि इंग्रजी विकिपीडियावर दोन्ही ठिकाणी अण्णांचा जन्म हिंगणघाटच्याजवळ भिंगार गाव असा उल्लेख आहे सोबत जन्म अहमदनगर जिल्हा म्हणून लिहिले आहे प्रत्यक्षात हिंगणघाट गावाचा दुवा ज्या हिंगणणघाटला जोडला आहे तो लेख वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटचा आहे. अहमदनगर आणि वर्धा जिल्हे एक्मेकापासून खूप दूर आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलात गल्लत होत आहे. माहितगार ०५:३३, १८ ऑगस्ट २०११ (UTC)

गुगल अर्थ नुसार'भिंगार' हे गाव अहमदनगर- शेवगाव या रा.म. क्र. २२२ वर ,नगरपासुन सुमारे १७.५ कि.मी अंतरावर आहे.हिंगणघाटजवळ कोणते भिंगार असल्याचे माझे ऐकिवात नाही.परंतु, कोणतेतरी गावाचे शेवटी,'भिंगारे' या आडनावाची ओळख म्हणुन ते वाचल्याचे स्मरते. कळल्यास खुलासा करतो. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३३, १८ ऑगस्ट २०११ (UTC)

"अण्णा हजारे" पानाकडे परत चला.