नकल-डकव मजकूर संपादन

@Tiven2240: @अभय नातू: नकल डकव उघडे केले आहे तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.2405:204:9098:9EE7:6925:8F41:2B4C:24E2 १४:२८, ८ मे २०१८ (IST)Reply

 

- Tiven2240 ने केले. --

इतरत्र सापडलेला मजकूर संपादन

इतरत्र सापडलेला मजकूर तपासून, योग्य बदल करुन येथे समाविष्ट करावा -- अभय नातू (चर्चा) ०५:४७, १२ मे २०१८ (IST)Reply


आडरोस य झाडाला काहीजण ” आडरुस', "आडूसा", "अडूळसा" किवा "आडूसा' पण म्हणतात. हे मध्यम आकाराचे झाड असते. झुडूपासारखे वाढते. याचा पानाना एक प्रकारचा वास असतो .त्यामुळे हि पाने ढोरे-बकऱ्या खात नाही . म्हणून हे झाड कुंपनाच्य कमी येते. सर्दी खोकला झाल्यास या झाडाच्य पानांचा रस काढून देतात. पानाच्या शिरा काढून ,पाने व फुले घेऊन, गंजात पाणी टाकून, त्यावर फडके बांधून हि पाने व फुले त्यावर ठेऊन , वाफून , त्याला कुटून , पाण्यात टाकून ताप असल्यास देतात.


"अडुळसा" पानाकडे परत चला.