चर्चा:अक्षय महाराज भोसले

एक शंका :- लेखामध्ये अनेकांच्या नावांआधी ह.भ.प, पप्पु. सद्गुरू, श्रीसंत आदी उपाध्या लावलेल्या दिसत आहेत; या उपाध्या नेमकी कोणती संस्था/कोणत्या संस्था देतात? एकेकाळी आळंदीची वारकरी संस्था योग्यता पाहून हभप ही उपाधी देई, असे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळालेले कै. रामदास डांगे म्हणाले होते.

पूर्वी हभपंची संख्या मर्यादित होती, हल्ली किती आहे? ह्याची मोजदाद कोण ठेवते?

"अक्षय महाराज भोसले" पानाकडे परत चला.