चर्चा:अंबा-अंबिका लेणी

(चर्चा:अंबा-अंबिका-भीमाशंकर लेणी या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic लेणीचे नाव

लेणीचे नाव

संपादन

@प्रसाद साळवे:, @आर्या जोशी:, @Mahitgar:

या लेणीचे नेमक नाव काय आहे ? कारण 'अंबा-अंबिका-भीमाशंकर' हे खूप विस्तारीत नाव दिसते. --संदेश हिवाळेचर्चा १४:२२, २० जुलै २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १४:२२, २० जुलै २०१७ (IST)Reply


जुन्नरपरिसरात ज्ञात असलेल्या लेण्यांचे नऊ गट आहेत. या सर्वांमध्ये मिळून एकूण १८४ लेणी कोरली आहेत. कित्येक लेणी अपूर्ण आहेत. ते गट असे :-

  • शिवनेरी किल्ल्याच्या डोंगरातल्या एकूण लेण्यांचे तीन गट
  • लेण्यादी गणपती असलेल्या गणेश लेण्यांचे दोन गट
  • जुन्नरच्या पश्चिमेस असलेला तुळजा लेणी गट, आणि
  • जुन्नरच्या दक्षिणेस असलेल्या मानमोडी डोंगरातले भीमाशंकर, अंबा अंबिका आणि भूत लेणी असे ३ गट. एकूण ३ + २ + १ + ३ = ९ गट.

अर्थात भीमाशंकर गट आणि अंबा-अंबिका गट हे वेगळे गट आहेत. .... (चर्चा) १५:३३, २० जुलै २०१७ (IST)Reply

धन्यवाद, म्हणजेच भीमाशंकर लेणी व अंबा-अंबिका लेणी यांन विभक्त करून दोन स्वतंत्र्य लेख लिहावे लागतील.

किपीत उपलब्ध लेखांपैकी पाटेश्वर लेणी, भूत (लेणी), मागाठाणे लेणीमाहूरची पांडवलेणी या लेखांना इंग्रजी पाने जोडण्यात आलेली नाहीत. यांतील काहींचे इंग्रजी लेख उपलब्ध असतील तर कृपया ते यांच्याशी जोडा.

महाराष्ट्रातील पूर्ण लेण्यांची यादी कुठे असेल तर कृपया ती ही द्या, मी 'साचा:महाराष्ट्रातील लेणी' बनवलाय त्यासाठी हव्यात. सध्या या साच्यात ४० पेक्षा कमी लेणी समाविष्ट असेल. --संदेश हिवाळेचर्चा १७:१०, २० जुलै २०१७ (IST)Reply

"अंबा-अंबिका लेणी" पानाकडे परत चला.