चर्चा:अंडी उबवणारे यंत्र

लेखाच्या सुरुवातीला असलेल्या ३६ शब्दी वाक्याचा नेमका अर्थ काय? जो उष्मायन क्षमता वाढवते, फुगलेला नफा कमी करते, यांतली ही 'जो' कोण?

  • सौर वॉटर हीटरमधून गरम पाण्याची कोसळली जातात. म्हणजे?
  • ट्रॅ रोटेशन, आर्द्रता इत्यादि देखिल ते स्वयंचलित आणि सौर उर्जेद्वारे समर्थित आहे. म्हणजे?

... (चर्चा) २१:२१, ७ एप्रिल २०१८ (IST)Reply

"अंडी उबवणारे यंत्र" पानाकडे परत चला.