चरखी दादरी जिल्हा
चरखी दादरी हा भारताच्या हरियाणा राज्याच्या २२पैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याची रचना १ डिसेंबर, २०१६ रोजी झाली.[१]

हा लेख चरखी दादरी जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चरखी दादरी.
याचे प्रशासकीय केंद्र चरखी दादरी येथे आहे.
भारताच्या कुस्ती खेळाडू गीता फोगट, बबिता कुमारी फोगट, प्रियांका फोगट, रितू फोगट, विनेश फोगट आणि संगीता फोगट या सगळ्या चरखी दादरी जिल्ह्यात वाढल्या.
चतुःसीमा
संपादनतालुके
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Charki Dadri notified as 22nd district of Haryana". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 December 2016.