चरखा हे नैसर्गिक (जसे:कापूस किंवा लोकर इत्यादी) किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.याचा वापर बहुतेक आशियात ११व्या शतकाचे सुमारास सुरु झाला.हातांनी सूत कातण्याच्या पद्धतीला याने पर्याय दिला.भारतात याचा वापर तेराव्या शतकाचे सुमारास सुरू झाला.

महात्मा गांधी चरख्यावर सूत काततांना
नेपाळी स्त्री चरख्यावर सूत काततांना


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.

धागा व कापड विणण्यासाठी अजूनही ग्रामीण भागात हातमाग वापरली जाते

चरख्यांचे प्रकारसंपादन करा

  • लाकडी चरखा
  • दोन चक्रांचा चरखा
  • पायानी चालवायचा चरखा
  • यांत्रिक चरखा
  • सोलर चरखा

सूत कातण्याची पद्धतसंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा