चंपाताई लिमये (? - नोव्हेंबर १०, इ.स. २००३) या मराठी समाजवादी कार्यकर्त्या, लेखिका होत्या.

चंपाताई लिमये
जन्म: ?
मृत्यू: नोव्हेंबर १०, इ.स. २००३
नवी दिल्ली, भारत
चळवळ: समाजवाद

जीवन संपादन

मधू लिमये हे चंपाताईंचे पती होते. नोव्हेंबर १०, इ.स. २००३ रोजी चंपाताई लिमयांचे कर्करोगाने निधन झाले.

प्रकाशित साहित्य संपादन

इंग्लिश भाषेतील संपादन

  • वूमेनः पॉवर अँड प्रोग्रेस (इंग्लिश)
  • गोवा लिबरेशन मूव्हमेंट अँड मधू लिमये (इंग्लिश)