चंपाकळी हार हा स्त्रियांचा गळ्यात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे. या दागिन्यातला प्रत्येक घटक हा सोन(चाफ्याच्या) कळीप्रमाणे फुगीर असतो. सोन्यात बनविलेल्या हा हाराची जडण-घडण कळ्यांच्या गजऱ्यासारखी दिसते.

चंपाकळी हार घातलेली एक नववधू
Plumeria alba2709449426

सोबतच्या छायाचित्रात चंपा हे फूल दाखविले आहे -

बाह्य दुवे

संपादन

http://jewellery-indiaa.blogspot.com/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html