चंद्रहार
चंद्रहार हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील महिलांचा पारंपरिक दागिना आहे. हा दागिना गळ्यात बांधण्यात येतो. हा दागिना महिला वापरतात. एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. आजपर्यंत चंद्रहार अठराव्या शतकापासून चालू असलेला दिसतो. जुन्या काळी अशा वळ्यांच्या एका सरालाही चंद्रहार म्हणत. [१]
रचना
संपादनत्यात एकात एक अडकवलेल्या चपटया वळ्यांचे अनेक सर असतात. हे हार बेंबीपर्यंत लांब असू शकतात.
धातू
संपादनहे मोती व सोने या धातू मध्ये असते.
- ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2016-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.