चंद्रशेखर आगाशे
मराठी उद्योगपती
चंद्रशेखर गोविंद आगाशे (जन्म: १४ फेब्रुवारी, १८८८ - ९ जून, १९५६) हे एक मराठी उद्योगपती होते. त्यांनी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. पुणे शहरात त्याच्या नावाचे चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि त्यांच्या नावाचा चंद्रशेखर आगाशे रस्ता आहे.[२][३][४][५][६]
Chandrashekhar Agashe | |
---|---|
जन्म |
१४ फेब्रुवारी १८८८ भोर |
मृत्यू |
९ जून, १९५६ (वय ६८) पुणे |
अपत्ये | पंडितराव आगाशे, ज्ञानेश्वर आगाशे, शकुंतला करंदीकर[१] |
चंद्रशेखरांच्या पश्चात त्यांची दोन मुले पंडितराव आगाशे आणि ज्ञानेश्वर आगाशे यांनी बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेट कंपनी चालवली. तर शकुंतला करंदीकर या त्यांच्या कन्या असून त्या एक मराठी लेखिका आणि समाजसेविका होत्या. त्यांनी आगाशे यांचे चरित्र"विश्वस्त" या नावाने प्रसिद्ध केले.[७][८][९]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Media, Rajtantra. "डहाणूतील थोर समाज सेविका शकुंतला करंदीकर यांचे निधन | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi" (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ Ranade, Sadashiv (1974). Agashe Kula-vr̥ttānta (in Marathi). p. 375. LCCN 74903020. OCLC 20388396.
- ^ Pathak, Gangadhar (1978). Gokhale kulavr̥ttānta (in Marathi) (2nd ed.). Pune: Gokhale Kulavr̥ttānta Kāryakārī Maṇdaḷa. p. 1286. LCCN 81902590.
- ^ Karandikar, Shakuntala (1992). Vishwasta [Trusted] (in Marathi). Pune: Mandar Printers. ISBN 978-1-5323-4501-2.
- ^ Agashe, Trupti; Agashe, Gopal (2006). Wad, Mugdha, ed. Agashe Kulvrutant (in Marathi) (2nd ed.). Hyderabad: Surbhi Graphics. ISBN 978-1-5323-4500-5
- ^ "Chandrashekhar Agashe Road, Shaniwar Peth". Google Maps.
- ^ "Viśvasta". Library of Congress, Washington, D.C. 20540 USA. 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ Putra viśvastācā : gaurava grantha : Jñāneśvara Āgāśe shashṭyabdipūrti nimitta. Jñāneśvara Āgāśe, Jñāneśvara Āgāśe Gaurava Samitī. Puṇe. 2002. ISBN 978-1-5323-4594-4. OCLC 992168227.CS1 maint: others (link)
- ^ Rānaḍe, Sadāśiva Bhāskara (1974). Cittapāvana Kauśika gotrī Āgāśe-kula-vr̥ttānta.