चंद्रभागा (नि:संदिग्धीकरण)
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
- चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. भीमा नदीलाच पंढरपूरमध्ये तिच्या चंद्रकोरीसारख्या प्रवाहामुळे चंद्रभागा म्हणतात.
- चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा) ही पूर्णा नदीची उपनदी चिखलदर्याच्या डोंगरात उगम पावते आणि दर्यापूर गावाजवळ पूर्णेस मिळते.
- चंद्रभागा धरण हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात चंद्रभागा नदीवर बांधलेले आहे.
- चंद्रभागा नदी (हिमाचल प्रदेश) ही पंजाबातील चिनाब नदीची उपनदी आहे.
- चंद्रभागा नदी (ओरिसा) कोणार्कपाशी बंगालच्या उपसागरास मिळणारी अतिशय छोटी नदी आहे.
- चंद्रभागा नगरी (राजस्थान)