चंद्रभागा (निःसंदिग्धीकरण)
- चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. भीमा नदीलाच पंढरपूरमध्ये तिच्या चंद्रकोरीसारख्या प्रवाहामुळे चंद्रभागा म्हणतात.
- चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा) ही पूर्णा नदीची उपनदी चिखलदऱ्याच्या डोंगरात उगम पावते आणि दर्यापूर गावाजवळ पूर्णेस मिळते.
- चंद्रभागा धरण हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात चंद्रभागा नदीवर बांधलेले आहे.
- चंद्रभागा नदी (हिमाचल प्रदेश) ही पंजाबातील चिनाब नदीची उपनदी आहे.
- चंद्रभागा नदी (ओरिसा) कोणार्कपाशी बंगालच्या उपसागरास मिळणारी अतिशय छोटी नदी आहे.
- चंद्रभागा नगरी (राजस्थान)