चंद्रपाल शैलनी
चंद्र पाल शैलनी ( १९४०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथून ते संसदेचे खालचे सभागृह असलेल्या लोकसभेवर निवडून गेले होते.[१][२][३]
संदर्भ
संपादन- ^ द टाइम्स ऑफ इंडिया Directory and Year Book Including Who's who. 1970. p. 867. 19 May 2019 रोजी पाहिले.
- ^ Sir Stanley Reed (1973). द टाइम्स ऑफ इंडिया Directory and Year Book Including Who's who. Bennett, Coleman & Company. p. 334. 19 May 2019 रोजी पाहिले.
- ^ Lok Sabha Debates. Lok Sabha Secretariat. 1984. p. 315. 19 May 2019 रोजी पाहिले.