कारखाना

(घाणी या पानावरून पुनर्निर्देशित)

कारखाना ही एक औद्योगिक वास्तू आहे जेथे वस्तूंचे उत्पादन होते. कारखाना एका किंवा एकाहून अधिक इमारतींचा असू शकतो व त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे असतात. कारखान्यांमध्ये केवळ वस्तूंचे उत्पादनच नाही तर कच्च्या मालाचे एका स्वरूपामधून दुसऱ्यामध्ये रूपांतर देखील होऊ शकते.

हावडा येथील अंबुजा सिमेंट कंपनीचा कारखाना

औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांची जगभर जोमाने वाढ झाली. पूर्वीच्या काळात कोणत्याही कारखान्याला घाणी असे म्हणत असत. घाणी म्हणजे कारखाना असे होय.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: