पाल (शास्त्रीय नाव: Hemidactylus frenatus, हेमीडॅक्टिलस फ्रेनाटस ; इंग्लिश: Common House Gecko, कॉमन हाउस गेको ;) हा सरड्यांचा गटातील प्राणी आहे. मूलतः आग्नेय आशिया व उत्तर आफ्रिका खंडांतला हा प्राणी पॅसिफिक गेको, आशियाई गेको अश्या नावांनीही ओळखला जातो. हा निशाचर प्राणी असून निवासी इमारतींमधील दिव्यांजवळ घिरणारे किडे खाण्यासाठी घराच्या, इमारतींच्या भिंतींवर पाली रात्री हिंडताना आढळतात.

हेमीडॅक्टिलस फ्रेनाटस, अर्थात पाल

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

पाल या प्राण्याच्या पायला दगडंवर व कपारी मध्ये राहायला आवडते