ग्लोरिया फॅरेल (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.