ग्रॅनव्हिल डि सिल्वा

श्रीलंकेचा क्रिकेटपटू

ग्रॅनव्हिल निस्संका डि सिल्वा (१२ मार्च, १९५५:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८३ ते १९८५ दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.