ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग
ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग तथा गेट ही भारतातील परिक्षा आहे. यात परिक्षा देणाऱ्याचे अभियांत्रिकी आणि विज्ञानविषयक ज्ञानाची चाचणी होते. या परिक्षेचा निकाल पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकऱ्यांसाठी वापरला जातो. ही परिक्षा आय.आय.एस.सी. आणि सात आय.आय.टी. संस्थांद्वारे घेतली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |