अमेरिकेच्या अनागरिक परंतु कायदेशीर कायम रहिवाश्यांना त्यांच्या अमेरिकेतील अनिर्बंध वास्तव्यासाठी देण्यात येणाऱ्या दस्तावेजास ग्रीन कार्ड असेही संबोधतात.

हे कार्ड हिरवे नसते.