ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे ग्रामपंचायत शिपाई नियुक्त केला जातो. ग्रामपंचायत सदस्य बैठकीची कार्यक्रमपत्रिका प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यापर्यंत पोहोचवणे, ग्रामसभा बैठकीची पूर्वतयारी करणे, ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छता ठेवणे, गावातील दिवाबत्तीची व्यवस्था ठेवणे, इत्यादी कामे ग्रामपंचायत शिपाई करतो.[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "Gatha Cognition". www.gathacognition.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-11 रोजी पाहिले.