ग्रहगणिताध्याय
ग्रहगणिताध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यात ४३४६ श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. यात ग्रहांसंबंधी व पंचांगासंबंधी गणित आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ जयंत नारळीकर. "भास्कराचार्य द्वितीय". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.