ग्रँड रॅपिड्स (मिशिगन)

(ग्रँड रॅपिड्स या पानावरून पुनर्निर्देशित)


ग्रँड रॅपिड्स (इंग्लिश: Grand Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिशिगन राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (डेट्रॉईटखालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात लेक मिशिगनपासून ४० मैल पूर्वेला ग्रँड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती.

ग्रँड रॅपिड्स
Grand Rapids
अमेरिकामधील शहर


ग्रँड रॅपिड्स is located in मिशिगन
ग्रँड रॅपिड्स
ग्रँड रॅपिड्स
ग्रँड रॅपिड्सचे मिशिगनमधील स्थान
ग्रँड रॅपिड्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ग्रँड रॅपिड्स
ग्रँड रॅपिड्स
ग्रँड रॅपिड्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°57′41″N 85°39′21″W / 42.96139°N 85.65583°W / 42.96139; -85.65583

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिशिगन
स्थापना वर्ष इ.स. १८२६
क्षेत्रफळ ११३.३ चौ. किमी (४३.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६०० फूट (१८० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८८,०४०
  - घनता १,६७७ /चौ. किमी (४,३४० /चौ. मैल)
  - महानगर ७,७४,३६१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.grcity.us

फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला फर्निचर सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते.

बाह्य दुवे

संपादन