गोविंद काशीनाथ चांदोरकर हे मराठी इतिहास संशोधक होते. प्रभात मासिकाचे ते संपादक होते.

ग्रंथसंपदा

संपादन
  • आर्यलिपी
  • पेशवाईची अखेर
  • महाराष्ट्र संत कवि काव्य सूची (११००-१७४०)