गोविंद गंगाराम काजरेकर हे एक मराठी कवी आणि मालवणी बोली या विषयावर लेिहिणारे लेखक आहेत.

पुस्तकेसंपादन करा

  • कविता शतकाची (कवितासंग्रह)
  • उरल्यासुरल्या जगण्याचे रिमिक्स (कविता संग्रह)
  • कोकणातील कृषिसंस्कृती आणि लोकगीते
  • मालवणीतल्या वाटा (भाषाविषयक)
  • राजन गवस यांचे कथात्मक साहित्य
  • समकालीन मराठी कविता : सांस्कृतिक परिप्रेक्ष्य