पंडित गोविंदराव अग्‍नी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक आहेत. हे मूळचे गोव्यातले असून निर्मला गोगटे, प्रणती म्हात्रे, अरविंद पिळगावकर, जितेंद्र अभिषेकी आणि अजित कडकडे यांसारखे अनेक गायक त्यांच्याकडे संगीत शिकले.

१९७०साली गोवा हिंदू असोसिएशनने एकच प्याला हे नाटक रंगमंचावर सादर केले होते. त्याचे संगीत दिग्दर्शन गोविंदराव अग्‍नी यांनी केले होते. पंडित गोविंदराव अग्‍नी यांनी विद्याधर गोखले यांच्या ’चमकला ध्रुवाचा तारा’ या नाटकाला संगीत दिले होते. नाटकातील गीतांचे कवी स्वतः विद्याधर गोखले हेच होते.

चमकला ध्रुवाचा तारा मधील गाणीसंपादन करा

गोविंदराव अग्‍नी यांचे संगीत असलेली अन्य गाणीसंपादन करा