गोरान पर्स्सन (स्वीडिश: Göran Persson; २० जानेवारी १९४९ (1949-01-20)) हा स्वीडनमधील एक राजकारणी व देशाचा ३१वा पंतप्रधान आहे. तो २२ मार्च १९९६ ते ६ ऑक्टोबर २००६ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

गोरान पर्स्सन

बाह्य दुवे संपादन


मागील
इंगव्हार कार्लसन
स्वीडनचा पंतप्रधान
१९९६-२००६
पुढील
फ्रेदरिक राइनफेल्त