गोपाल सिंग राणा[][][] हे उत्तराखंड राज्यामधील भारतीय राजकारणी आणि उत्तराखंड विधानसभेचे तीन वेळा निवडून आलेले सदस्य आहेत. गोपाल यांनी पहीली उत्तराखंड विधानसभा, दुसरी उत्तराखंड विधानसभा आणि पाचव्या उत्तराखंड विधानसभेत नानकमट्टा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

गोपाल सिंग राणा

उत्तराखंड विधानसभेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१० मार्च २०२२
मागील प्रेमसिंग राणा, भाजप
मतदारसंघ नानकमट्टा
कार्यकाळ
२४ फेब्रुवारी २००२ – ६ मार्च २०१२
पुढील पुष्कर सिंग धामी, भाजप
मतदारसंघ खतिमा

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास उत्तराखंड, भारत

मिळवलेली पदे

संपादन
वर्ष वर्णन
२००२ - २००७ पहिल्या उत्तराखंड विधानसभेसाठी निवडून आले
  • सदस्य - मागास वर्गीय आणि इतर जातींवरील समिती (२००२ - २००७)
  • सदस्य - विधानसभा नियमांवरील समिती (२००२ - २००४)
  • सदस्य - सरकारी आश्वासनावरील समिती (२००३ - २००४)
  • सदस्य - अंदाज समिती (२००४ - २००७)
२००७ - २०१२ दुसऱ्या उत्तराखंड विधानसभेसाठी निवडून आले (दुसरी टर्म)
  • सदस्य - SC, ST आणि इतर जातींवरील समिती (२००७ - २०१२)
२०२२ - आजपर्यंत 5व्या उत्तराखंड विधानसभेसाठी निवडून आले (तिसरी टर्म)

संदर्भ

संपादन

बाह्य दुवा

संपादन
  • "सर्व उत्तराखंड विधानसभा निवडणुकांचे रेकॉर्ड". eci.gov.in. भारत निवडणूक आयोग. २१ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.