गोपालदास नीरज
गोपालदास सक्सेना (४ जानेवारी १९२५ [१] - १९ जुलै २०१८)[२] जे त्यांच्या नीरज या नावाने ओळखले जात; हे एक भारतीय कवी आणि हिंदी साहित्याचे लेखक होते. त्यांनी "नीरज" या टोपण नावाने लेखन केले.[३]
poet, author (1924–2018) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी ४, इ.स. १९२४, जानेवारी ४, इ.स. १९२५ उत्तर प्रदेश | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै १९, इ.स. २०१८, जुलै १८, इ.स. २०१८ China | ||
मृत्युचे कारण | |||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४][५]
संदर्भ
संपादन- ^ "Veteran poet and lyricist Gopal das Neeraj passes away". 19 July 2018.
- ^ "Yesterday Once More". The Indian Express. 9 April 2011. 14 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Ashes of the poet Neeraj immersed in Ganga". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 25 July 2018. 2020-01-11 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards 2007". 5 May 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-01 रोजी पाहिले.