गोदागौरव हे राजकवी चंद्रशेखर यांनी लिहिलेले स्तोत्रकाव्य आहे.