गूगल (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


गूगल या विषयावरील खालील लेख उपलब्ध आहेत-

  • गूगल शोध - (Google Search)- इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरले जाणारे शोध यंत्र-सर्च इंजिन
  • गूगल - गूगल इनकॉर्पोरेटेड नावाची गूगल शोध, ऑर्कट, जीमेल इत्यादी सेवा पुरवणारी अमेरिकन कंपनी
  • गूगल (संख्या) - गूगल अथवा गूगोलप्लेक्स ही संख्या १x१०१००