गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प

Guwahati Refinery (en); guwahati refinery (hi); গুৱাহাটী তেল শোধনাগাৰ (as); गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प (mr) অসমৰ এখন খাৰুৱা তেলৰ শোধনাগাৰ (as) গুৱাহাটী শোধনাগাৰ (as)

गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुवाहाटी रिफायनरी ही १ जानेवारी १९६२ रोजी गुवाहाटी येथील नूनमती येथे स्थापन करण्यात आली. गुवाहाटी रिफायनरी ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी आहे आणि ती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीची आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते रिफायनरीचे उद्घाटन करण्यात आले. रिफायनरी रोमानियन सहयोगाने बांधली गेली आणि तिची क्षमता प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन आहे. ही रिफायनरी अप्पर आसाम ऑइल फिल्ड्स, भारतातील कच्च्या तेलावर प्रक्रिया करते आणि या ईशान्य प्रदेशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यास मदत करते.[]

गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतेल शुद्धीकरण प्रकल्प
उद्योगpetroleum industry
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
भारताच्या टपाल तिकिटावरील गुवाहाटी रिफायनरी

संदर्भ

संपादन
  1. ^ "IndianOil Corporation | Guwahati Refinery". Iocl.com. 2011-01-09 रोजी पाहिले.